मराठी जोक : मुलीला बघायला आलेल्या पाहुण्यांनी विचारलं, पुढे काय करायचे ठरवलंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 05:06 PM2023-09-15T17:06:05+5:302023-09-15T17:06:17+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke the guests who came to see the girl asked what do you plan to do next girl parents jokes | मराठी जोक : मुलीला बघायला आलेल्या पाहुण्यांनी विचारलं, पुढे काय करायचे ठरवलंय?

मराठी जोक : मुलीला बघायला आलेल्या पाहुण्यांनी विचारलं, पुढे काय करायचे ठरवलंय?

googlenewsNext

मुलीला बघायला आलेले पाहुणे : पुढे काय करायचे ठरवलंय?

मुलगी : काही नाही...

आता तुम्ही गेलात की मोबाईल घेऊन बसणार…

Web Title: Marathi Joke the guests who came to see the girl asked what do you plan to do next girl parents jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद