मराठी जोक : पतीनं लाडानं पत्नीला विचारलं, तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का? मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:47 PM2024-04-18T15:47:33+5:302024-04-18T15:48:09+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke The husband affectionately asked his wife will you be the moon of my life husband wife conversation joke | मराठी जोक : पतीनं लाडानं पत्नीला विचारलं, तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का? मग...

मराठी जोक : पतीनं लाडानं पत्नीला विचारलं, तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का? मग...

पती (लाडिकपणे)- अग ऐक ना...

पत्नी (लाडातच)- बोला ना...

पती (अजून लाडात)- तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का...?

पत्नी (प्रचंड लाडात अन् आनंदात)- होईन ना...

पती (अतिशय शांतपणे)- बरं, मग माझ्यापासून ३८४,४०० किलोमीटर लांब राहा..

यानंतर पतीचं काय झालं, याची तुम्हाला कल्पना आली असेलच.. त्याला चंद्र तारे आणि संपूर्ण आकाशगंगा एकाचवेळी दिसली...

 

Web Title: Marathi Joke The husband affectionately asked his wife will you be the moon of my life husband wife conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद