मराठी जोक : नवरा प्रवचनावरून आणि बायकोला म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 03:58 PM2024-03-09T15:58:52+5:302024-03-09T15:59:01+5:30
हसा पोट धरुन...
पती प्रवचनावरून परतला अन् त्यानं बायकोला थेट उचलूनच घेतलं...
पत्नी- अहो काय करताय..? प्रवचनावरून आलात ना..? गुरुजींनी काय सांगितलं..?
पती- गुरुजी म्हणाले, आपली दु:ख आपणच उचलायची...!!!