Marathi Joke : नवरा म्हणाला भाजीत जास्त मीठ पडलंय, बायकोनं मारला जबरदस्त टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 03:54 PM2024-10-05T15:54:31+5:302024-10-05T15:54:42+5:30
हसा पोट धरुन....
नवरा – आज, भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय…
बायको – मीठ बरोबर आहे.
भाजीच कमी पडलीय…
सांगितलं होत ना जास्त आणा म्हणून….