Marathi Joke : नवरा बायकोला म्हणाला, साजणी, तुझ्या केसांच्या मखमली..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 03:59 PM2024-09-14T15:59:51+5:302024-09-14T16:00:06+5:30
हसा पोट धरुन...
नवरा – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा…
बायको (लाजत) – तुम्ही पण ना…
इश्श…
नवरा – आई शप्पथ…
जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना,
तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…