मराठी जोक : नवरा बायकोला म्हणाला, तू काय माझं वाकडं करणार; मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 04:52 PM2024-01-22T16:52:46+5:302024-01-22T16:53:06+5:30
हसा पोट धरुन...
नवरा-बायकोचं प्रचंड भांडण झालं.. हमरीतुमरी झाली..
बायको प्रत्येक वाक्याला प्रत्युत्तर देऊ लागली.. ते ऐकून नवरा संतापला...
नवरा- अगं जा ग जा.. तू माझं काय वाकडं करणार..?
तेव्हापासून नवऱ्याचा मोबाईल मिळत नाहीए...