मराठी जोक : नवऱ्यानं लावला फोन आणि उडाली भंबेरी....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 03:44 PM2024-02-29T15:44:54+5:302024-02-29T15:45:05+5:30
हसा पोट धरुन...
नवरा- कशी आहेस तू..? तू मला मिस करत असशील ना.. म्हणून वाटलं तुला कॉल करू..
बायको (लाडात)- इतकं प्रेम आहे मग सकाळी सकाळी भांडलात कशाला माझ्यासोबत..?
नवरा शांतच बसला..
काही क्षणात त्याच्या लक्षात आलं.. अरे चुकून घरी बायकोला कॉल लागलाय..
नवरा (स्वत:ला सावरून)- मी नंतर कॉल करतो.. जरा काम आलंय.. बाय...