Marathi Joke : पेशंटनं डॉक्टरांना विचारला भन्नाट प्रश्न, त्यांनी थेट हकलावून लावला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 03:35 PM2024-08-23T15:35:23+5:302024-08-23T15:35:49+5:30
हसा पोट धरुन...
पेशंट – डॉक्टर प्लास्टिक सर्जरी करायची आहे,
साधारण किती खर्च येईल…?
डॉक्टर – ३ लाख रुपये,,,
पेशंट (थोडा विचार करून) – आणि प्लास्टिक
आम्ही आणून दिले तर…?
डॉक्टर – निघ इथून ………….