Marathi Joke : पेशंटला झाला विचित्र आजार, डॉक्टरांनीही दिला अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 03:39 PM2024-09-17T15:39:27+5:302024-09-17T15:39:42+5:30
हसा पोट धरुन...
पेशंट – डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…
डॉक्टर – काय ?
पेशंट – जेवणानंतर भूक लागत नाही,
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही,
काम केल्यावर थकवा येतो…!!!
काय करू?
डॉक्टर – रोज रात्री उन्हात बसा…!!!