Marathi Joke : शिक्षकांनी गणिताचा प्रश्न विचारला, उत्तर ऐकून हाण हाण हाणला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 03:43 PM2024-10-11T15:43:51+5:302024-10-11T15:43:51+5:30
हसा पोट धरुन....
शिक्षक – झंप्या, उठ, मला सांग
४५ भागिले ५ बरोबर किती…?
झंप्या – ९
शिक्षक – आणि बाकी…?
झंप्या – बाकी काही नाही… निवांत…!
तुमचं सांगा…!
(शिक्षकांनी हाण हाण हाणला…)