Marathi Joke : शिक्षकांनी चिंटूला विचारलं अरबी समुद्र कुठाय... उत्तरामुळे मारला डोक्याला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:16 PM2024-08-27T16:16:54+5:302024-08-27T16:17:16+5:30
हसा पोट धरुन...
शिक्षक – चिंटू, अरबी समुद्र कुठे आहे?
चिंटू – माहीत नाही सर
शिक्षक – बाकावर उभा राहा.
चिंटू – (बाकावर उभा राहून) तरी दिसत नाही सर…!