मराठी जोक : शिक्षक विचारतात, ससा आणि कासवाच्या गोष्टीतून काय बोध मिळाला...?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 04:41 PM2024-01-09T16:41:53+5:302024-01-09T16:42:01+5:30
हसा पोट धरुन...
शिक्षक : तर मग, ससा आणि कासवाच्या गोष्टीतून काय बोध घेतला…
झंप्या : शर्यतीत हरलो तरी चालेल…
झोप पूर्ण झाली पाहिजे.