मराठी जोक : चुकून बायकोला फोन लागला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 04:51 PM2023-10-31T16:51:38+5:302023-10-31T16:51:46+5:30
हसा पोट धरुन...
नवरा- कशी आहेस तू..? तू मला मिस करत असशील ना.. म्हणून वाटलं तुला कॉल करू..
बायको (लाडात)- इतकं प्रेम आहे मग सकाळी सकाळी भांडलात कशाला माझ्यासोबत..?
नवरा शांतच बसला..
काही क्षणात त्याच्या लक्षात आलं.. अरे चुकून घरी बायकोला कॉल लागलाय..
नवरा - मी नंतर कॉल करतो.. जरा काम आलंय.. बाय...