मराठी जोक : नवऱ्याला बायकोनं दिलं असं उत्तर की तो झाला नि:शब्द...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 04:34 PM2024-01-23T16:34:41+5:302024-01-23T16:35:07+5:30
हसा पोट धरुन...
नवरा- काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस....
बायको - तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय...
नवरा - कसला गैरसमज..?
बायको - हेच की मी झोपेत होते म्हणून..