मराठी जोक : कॉफी टेबल लागून बायकोच्या पायाला झाली जखम, मग थेट रुग्णवाहिकाच मागवली..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 04:34 PM2024-02-28T16:34:04+5:302024-02-28T16:34:24+5:30
हसा पोट धरुन...
एका महिलेनं रुग्णवाहिकेसाठी कॉल केला...
ऑपरेटर- बोला... काय झालंय..?
महिला- माझा पाय कॉफी टेबलला लागून जखम झालीय..
ऑपरेटर- मग यासाठी तुम्ही रुग्णवाहिका मागवत आहात..?
महिला- नाही.. रुग्णवाहिका मी माझ्या नवऱ्यासाठी मागवतेय..
ऑपरेटर- त्यांना काय झालं...?
महिला- मला टेबल लागताच ते हसले... ते हसले म्हणून रुग्णवाहिकेची गरज लागतेय..