Marathi Joke : बायकोनं सांगितलं डोकं दुखतंय, नवऱ्यानं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:15 IST2024-11-12T16:15:21+5:302024-11-12T16:15:21+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : बायकोनं सांगितलं डोकं दुखतंय, नवऱ्यानं दिलं भन्नाट उत्तर
बायको – नेहमी माझं अर्ध डोकं दुखत राहतं.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…!
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!
बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचं संपूर्ण अंग दुखत आहे.