मराठी जोक : बायकोनं म्हटलं कपडे दान करायचेत, नवऱ्यानं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 04:03 PM2024-02-16T16:03:21+5:302024-02-16T16:03:43+5:30
हसा पोट धरुन....
पत्नी- मला माझे जुने कपडे दान करायचे आहेत.. कोणत्या तरी गरिबाच्या कामी येतील..
पती- फेकून दे कपडे.. कशाला दान करतेस..?
पत्नी- नाही ओ.. जगात किती तरी गरीब, उपाशी महिला आहेत.. त्या वापरतील ना माझे कपडे..
पती- तुझ्या साईजचे कपडे ज्या महिलांना होतील, त्या उपाशी असतील का..?