मराठी जोक : पत्नी म्हणाली... मला आनंदही आणि थोडं वाईटही वाटेल अशी गोष्ट सांगा ना...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:30 PM2023-08-24T17:30:07+5:302023-08-24T17:30:29+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke The wife said Tell me something that will make me both happy and a little sad husband wife conversation | मराठी जोक : पत्नी म्हणाली... मला आनंदही आणि थोडं वाईटही वाटेल अशी गोष्ट सांगा ना...

मराठी जोक : पत्नी म्हणाली... मला आनंदही आणि थोडं वाईटही वाटेल अशी गोष्ट सांगा ना...

googlenewsNext

पत्नी (लाडात)- अहो, ऐका ना..

पती- बोल की..

पत्नी- मला अशी एखादी गोष्ट सांगा, ज्यानं मला आनंद होईल आणि थोडं वाईटही वाटलं..

पती- तू माझं सर्वस्व आहेस.. माझं आयुष्य आहेस...

पत्नी- अय्या हो...?

पती- तू माझं आयुष्य आहेस आणि काय उपयोग अशा आयुष्याच्या... 

Web Title: Marathi Joke The wife said Tell me something that will make me both happy and a little sad husband wife conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद