मराठी जोक : बायको सकाळी सकाळी मेकअप करायला बसली, नवऱ्याला पडला प्रश्न....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 04:05 PM2024-02-24T16:05:03+5:302024-02-24T16:05:23+5:30
हसा पोट धरुन...
बायको सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर बसून मेकअप करायला बसली..
ते पाहून नवऱ्याला काय चाललंय ते कळेना...
पती- तुला वेड लागलंय का..? सकाळी सकाळी मेकअप का करते आहेस..?
पत्नी- गप्प राहा हो तुम्ही जरा... मी मोबाईलला फेस लॉक लावलंय आणि आता फोन मला ओळखत नाहीए...