मराठी जोक : बायकोनं सांगितली नवऱ्याची किंमत, उत्तर ऐकून मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 03:44 PM2024-03-14T15:44:35+5:302024-03-14T15:45:11+5:30
हसा पोट धरुन...
नवरा- तुझ्या लेखी माझी काय किंमत आहे...?
बायको- तुम्ही तर करोडोत एक आहात हो...
नवरा- मग त्याच करोडमधले २५ हजार दे ना.. मित्रांसोबत गोव्याला जायचंय...
मग काय पाऊसच पडला हो... पैशांचा नाही....