मराठी जोक : बायको बोलत होती अन् नवऱा आळस देत होता, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 05:04 PM2023-08-23T17:04:29+5:302023-08-23T17:04:42+5:30

हसा पोट धरून

Marathi Joke The wife was talking and the husband was lazing husband wife conversation joke | मराठी जोक : बायको बोलत होती अन् नवऱा आळस देत होता, मग...

मराठी जोक : बायको बोलत होती अन् नवऱा आळस देत होता, मग...

googlenewsNext

पत्नी (संतापून)- तुम्हाला काहीच कसं वाटत नाही..

खरंच तुम्हाला काही फरक पडत नाही का..?

पती- पण झालं काय..?

पत्नी- मी इथे कधीपासून तुमच्याशी बोलतेय आणि तुम्ही आळस देताय...

पती- अगं बाई.. मी आळस देत नाहीए...

बोलण्याचा प्रयत्न करतोय.. पण तू बोलायला देतेस कुठे..

Web Title: Marathi Joke The wife was talking and the husband was lazing husband wife conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद