मराठी जोक : नवरा झोपेत बोलत असल्याची तक्रार घेऊन बायको डॉक्टरकडे गेली, ते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 04:54 PM2023-08-11T16:54:15+5:302023-08-11T16:55:23+5:30
हसा पोट धरुन..
महिला: डॉक्टर साहेब....
माझे पती रात्री झोपेत बोलू लागले आहेत.. काय करू..?
डॉक्टर- त्यांना दिवसा बोलण्याची संधी द्या..