मराठी जोक : आयुष्यात संकटं येतील, अडथळे येतील, त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल? मास्तरांना गण्याचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 03:57 PM2024-02-21T15:57:44+5:302024-02-21T15:57:57+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke There will be troubles in life there will be obstacles who will support you on that thorny road? Ganesh's brilliant answer to the masters teacher student conversation joke | मराठी जोक : आयुष्यात संकटं येतील, अडथळे येतील, त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल? मास्तरांना गण्याचं भन्नाट उत्तर

मराठी जोक : आयुष्यात संकटं येतील, अडथळे येतील, त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल? मास्तरांना गण्याचं भन्नाट उत्तर

वर्गात मास्तरांनी विद्यार्थ्यांना विचारलं..

आयुष्यात संकटं येतील.. अडथळे येतील.. त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..?

पती, पत्नी, भाऊ, बहिण, आई, वडील, प्रियकर, प्रेयसी की मित्र..?

सगळा वर्ग शांत.. फक्त गण्यानं हात वर केला.. 

मास्तरांनी उत्तर विचारलं..

गण्या म्हणाला.. चप्पल...

मग मास्तरांनी त्याच चपलेनं गण्याला बदडलं..

Web Title: Marathi Joke There will be troubles in life there will be obstacles who will support you on that thorny road? Ganesh's brilliant answer to the masters teacher student conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद