मराठी जोक : ... पोस्टानं पार्सल पाठवायचं की
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 05:05 PM2023-11-07T17:05:59+5:302023-11-07T17:08:32+5:30
हसा पोट धरुन...
पोस्टमॅन : अहो काका... तुमचा पत्ता नीट देत जा....
तुमच्यापर्यंत पार्सल आणण्यासाठी मला बराच वेळ वणवण फिरावं लागलं.
काका : कशाला वणवण केलीस रे बाळा,
पोस्टानं पाठवून द्यायचं होतंस की....