Marathi Joke : लै बेक्कार अपमान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 04:24 PM2024-07-26T16:24:08+5:302024-07-26T16:24:23+5:30
हसा पोट धरुन...
एक मित्र दुसऱ्याला Whatsapp वर मेसेज करतो आणि तो डिलीट करतो.
दुसरा मित्र - काय रे काय डिलीट केलंस?
पहिला मित्र - अरे थोडे पैसे हवे होते..
दुसरा मित्र - ठीक आहे... मग पुन्हा डिलीट कर