Marathi Joke : मतदान आणि शाई, मागणी ऐकून अधिकाऱ्यानंही मारला डोक्याला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:28 PM2024-09-03T16:28:08+5:302024-09-03T16:28:23+5:30
हसा पोट धरुन...
मतदार – तुम्ही जी ही बोटाला शाई लावणार आहात,
ती किती दिवसात पुसून जाईल…
अधिकारी – दीड ते दोन महिन्यांनी…
मतदार (डोके पुढे करत) – थोडी माझ्या डोक्याला पण लावता का,
डाय केल्यावर ते फक्त सात आठ दिवसच टिकतं…
अधिकारी अजून डोकं धरुन बसलाय...