मराठी जोक : नवरा म्हणजे काय? उत्तर ऐकून तुम्हीही हसाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:39 PM2024-04-01T16:39:25+5:302024-04-01T16:39:38+5:30
हसा पोट धरुन...
पप्पू- नवरा म्हणजे कोण..?
गप्पू- नवरा म्हणजे असा प्राणी, जो भूत, पिशाच्च, हडळ, जखीण, चेटकीण, मुंज्याला घाबरणार नाही..
पण बायकोचे चार मिस्ड कॉल पाहून त्याची भीतीनं गाळण उडते...