Marathi Joke : टीव्हीत काय आहे खास? उत्तरानं काकू शॉक्स दुकानदार रॉक्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 03:53 PM2024-08-03T15:53:57+5:302024-08-03T15:54:09+5:30
हसा पोट धरुन..
बाई – हा टीव्ही कितीचा आहे...?
टीव्हीवाला – ५५००० रुपयांचा…
बाई – अरे हा तर फार महाग आहे!
असं तर काय खास आहे या टीव्हीमध्ये..
टीव्हीवाला – लाईट गेले तर हा टीव्ही आपोआप बंद होऊन जातो...
बाई – ओह, तर पॅक करा मग…