मराठी जोक : अशी कोणती वस्तू आहे जी ओढल्यावर कमी होते, नवऱ्यानं घातलं कोडं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:43 PM2024-04-17T16:43:07+5:302024-04-17T16:43:19+5:30
हसा पोट धरुन...
नवरा-बायको एकमेकांना कोडी घालत होते..
नवरा- अशी कोणती वस्तू आहे जी ओढल्यावर लहान होते..?
बायको बराच वेळ विचार करते.. पण तिला उत्तर देता येत नाही...
नवरा- येतंय का उत्तर..?
बायको- नाही... तुम्हीच सांगा...
नवरा- सिगारेट....