मराठी जोक : इथे पूर्व दिशा कुठे आहे रे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 16:52 IST2023-11-30T16:52:15+5:302023-11-30T16:52:33+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Where is the east direction here two friends conversation | मराठी जोक : इथे पूर्व दिशा कुठे आहे रे....

मराठी जोक : इथे पूर्व दिशा कुठे आहे रे....

मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो ....

त्याला सहज विचारले.....

इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?

त्याने बायकोकडे बोट दाखवले ......

विषय संपला!

Web Title: Marathi Joke Where is the east direction here two friends conversation

टॅग्स :Jokesविनोद