Marathi Joke : देशातील सर्वात धोकादायक नदी कोणती, उत्तरानं मास्तर झाले गपगार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 03:39 PM2024-10-24T15:39:14+5:302024-10-24T15:39:14+5:30
हसा पोट धरुन...
शिक्षक- आपल्या देशातील सर्वात धोकादायक नदी कोणती?
गण्या- भावना...!
शिक्षक (आश्चर्यचकीत होऊन)- कसं काय..?
गण्या- कारण यात सगळेच वाहून जातात...!!!