मराठी जोक : देशातील सर्वात धोकादायक नदी कोणती? गण्याच्या उत्तरानं मास्तर गपगार...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 03:42 PM2024-03-28T15:42:32+5:302024-03-28T15:42:44+5:30
हसा पोट धरुन...
शिक्षक- आपल्या देशातील सर्वात धोकादायक नदी कोणती?
गण्या- भावना...!
शिक्षक (आश्चर्यचकीत होऊन)- कसं काय..?
गण्या- कारण यात सगळेच वाहून जातात...!!!