मराठी जोक : ऑपरेशन होण्यापूर्वीच तू पळून का गेलास रे...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 03:52 PM2023-10-11T15:52:42+5:302023-10-11T15:57:43+5:30
हसा पोट धरुन...
चंगू : अरे काय रे...
ऑपरेशन व्हायच्या आधीच दवाखान्यातून का पळून गेलास?
मंगू : नर्स पुन्हा पुन्हा सांगत होती की, अहो... घाबरू नका.
धीर धरा, काहीही होणार नाही. हे छोटेसं ऑपरेशन आहे.
चंगू : मग काय चुकीचं सांगत होती ती? बरोबरच बोलत होती की ती.
मंगू : अरे बाबा, ती माझ्याशी नाही, डॉक्टरांशी बोलत होती...