मराठी जोक : कुत्रा शेपूट का हलवतो?; गण्याच्या उत्तरानं मास्तरांना लागला शॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 04:35 PM2024-03-11T16:35:22+5:302024-03-11T16:35:32+5:30
हसा पोट धरुन...
मास्तर- कुत्रा शेपूट का हलवतो..?
गण्या- कारण शेपटीत कुत्र्याला हलवण्याइतकी ताकद नसते ना...
मग काय... मास्तरांनी गण्याला धू धू धुतला....