Marathi Joke : शस्त्रक्रियेआधी रुग्णाला बेशुद्ध का करण्यात येतं..? उत्तर ऐकून डॉक्टरच झाले बेशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:50 PM2024-10-17T15:50:43+5:302024-10-17T15:50:43+5:30
हसा पोट धरुन..
मास्तर: शस्त्रक्रियेआधी रुग्णाला बेशुद्ध का करण्यात येतं..?
गण्या: जर रुग्णाला बेशुद्ध केलं नाही, तर तो शस्त्रक्रिया कशी करतात ते शिकेल..
मग डॉक्टरांना कोण विचारणार..?