मराठी जोक : रोज माझ्यासाठीच पान का? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 04:12 PM2024-02-19T16:12:03+5:302024-02-19T16:12:24+5:30
हसा पोट धरुन...
एक दाम्पत्य रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडतं..
नवऱ्याचं बायकोसाठी पान घेतलं.. नवरा कधीच स्वत:साठी पान घ्यायचा नाही.. त्यामुळे न राहवून बायकोनं विचारलं..
बायको- तुम्ही कधीच स्वत:साठी पान घेत नाही... असं का...?
नवरा- अगं माझ्या तोंडात पान नसलं तरी मला गप्प राहता येतं...