मराठी जोक : बायकोनं मागितला लॉटरीतला अर्धा हिस्सा आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 04:18 PM2024-04-09T16:18:01+5:302024-04-09T16:18:21+5:30
हसा पोट धरुन...
नवरा- मला लॉटरी लागली तर काय करशील..?
बायको- निम्मी रक्कम घेऊन कायमची माहेरी जाईन..
नवरा- १०० रुपयांची लॉटरी लागलीय.. हे ५० रुपये घे आणि निघ माहेरी...