मराठी जोक : बायकोनं नवऱ्याकडे मागितलं गिफ्ट, नवरा म्हणाला असं काही की...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 04:32 PM2023-08-30T16:32:15+5:302023-08-30T16:32:31+5:30
हसा पोट धरुन...
नवरा – आपल्या अॅनिव्हर्सरीला काय गिफ्ट देऊ
बायको – मला एक रिंग द्या...
नवरा – लॅडलाईन वरुन का मोबाईल वरून.