मराठी जोक : बायकोनं Whatsapp चेक करण्यासाठी मागितला फोन, नवरा म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 04:58 PM2023-09-25T16:58:36+5:302023-09-25T16:58:43+5:30
हसा पोट धरून....
बायको- अहो ऐका ना,
तुम्ही माझ्यासाठी सिंहाला मारू शकता..?
नवरा- बापरे सिंह..! दुसरं काही तरी सांग ना.. ते करेन मी...
बायको- मग तुम्ही मला तुमचा फोन देऊ शकता..? व्हॉट्सअॅप बघते..
नवरा- सांग कुठल्या सिंहाला मारायचंय.. लगेच निघतो..