मराठी जोक : बायको म्हणाली रॅगिंग म्हणजे काय ओ? नवऱ्यानं दिलं भन्नाट उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 04:18 PM2023-08-19T16:18:54+5:302023-08-19T16:19:33+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Wife asked what is ragging The husband gave an amazing answer husban wife questions conversation | मराठी जोक : बायको म्हणाली रॅगिंग म्हणजे काय ओ? नवऱ्यानं दिलं भन्नाट उत्तर...

मराठी जोक : बायको म्हणाली रॅगिंग म्हणजे काय ओ? नवऱ्यानं दिलं भन्नाट उत्तर...

googlenewsNext

बायको- रॅगिंग म्हणजे काय हो..?

वाईट असतं का ते..?

नवरा- तू दर अॅनिव्हर्सरी, पाडव्याला, वाढदिवसाला, व्हॅलेंटाईन डेला जबरदस्ती गिफ्ट मागतेस ना..

त्यालाच इंग्रजीत रॅगिंग म्हणतात.. 

Web Title: Marathi Joke Wife asked what is ragging The husband gave an amazing answer husban wife questions conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद