मराठी जोक : बायकोनं नवऱ्याला Whatsapp दाखवायला सांगितलं, नवरा म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 03:55 PM2024-01-25T15:55:27+5:302024-01-25T15:56:14+5:30
हसा पोट धरुन...
बायको- डार्लिंग, तुम्ही माझ्यासाठी सिंहाला मारू शकता..?
नवरा- बापरे सिंह..!
दुसरं काही तरी सांग ना.. ते करेन मी...
बायको- मग तुम्ही मला तुमचा फोन देऊ शकता..? व्हॉट्सअॅप बघते..
नवरा- सांग कुठल्या सिंहाला मारायचंय.. लगेच निघतो..