मराठी जोक : बायको माहेरहून नवऱ्याला फोन करते....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 05:33 PM2023-09-29T17:33:38+5:302023-09-29T17:33:52+5:30
हसा पोट धरुन...
बायको माहेरहून नवऱ्याला फोन करते....
बायको : अहो... तुमच्या आठवणीत १५ दिवसांत माझी तब्येत अर्धी झालीय…
सांगा ना कधी येताय तुम्ही न्यायला?
नवरा : हो येतो.. आणखी फक्त १५ दिवस थांब…
बायकोनं जोरात मोबाइल आपटला...