मराठी जोक : बायकोनं स्वयंपाक केला नाही, कारण ऐकून नवऱ्यानं डोक्याला मारला हात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 04:57 PM2023-12-06T16:57:49+5:302023-12-06T16:57:57+5:30
हसा पोट धरुन...
पत्नी- अहो, आज मी स्वयंपाक केलेला नाही...
पती- का..? मग आता मी उपाशी राहू का..?
पत्नी- मी आज पडले...
पती- अरे बापरे.. कुठे पडलीस..? मुका मार वगैरे लागला का..?
पत्नी- सोफ्याजवळ असताना उशीवर पडले आणि डोळा लागला..