Marathi Joke : उकाडा दूर करण्यासाठी बायकोनं लढवली शक्कल...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 03:58 PM2024-04-25T15:58:52+5:302024-04-25T15:59:08+5:30
हसा पोट धरुन
बायको- मी ना आज तुमच्यासाठी स्पेशल डिश बनवली आहे...
नवरा- काय केलंस नेमकं..?
बायको- असा पदार्थ केलाय ती खाल्ल्यावर उकाडा गायब....
नवरा- असं काय केलं आहेस..?
बायको- भज्या तळल्यात नवरत्न तेलात.. थंडा थंडा कूल कूल...