मराठी जोक : बायको म्हणाली, आमचे हे म्हणजे अगदी अमिताभ बच्चन...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 04:15 PM2024-03-05T16:15:43+5:302024-03-05T16:15:57+5:30
हसा पोट धरुन...
कुटुंबाच्या गप्पा सुरू होत्या.. महिला मंडळी आपापल्या नवऱ्यांचं कौतुक करत होत्या..
रेखा- आमचे हे म्हणजे अगदी अमिताभ बच्चन.. अगदी तसेच वागतात...
सुरेखा- म्हणजे..? ते बच्चन साहेबांचे डायलॉग छान म्हणतात..
रेखा- हो ना.. पण एकच डायलॉग...
सुरेखा- कोणता ग..?
रेखा- केबीसीमधला ग.. कधीही पैसे मागितले की विचारतात, क्या करोगी इतनी धनराशी का..?