मराठी जोक : पत्नी म्हणाली, मी तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला, नवरा म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 05:38 PM2023-09-07T17:38:14+5:302023-09-07T17:38:29+5:30

हसा पोट धरुन....

Marathi Joke Wife said I decided to get married without seeing you husband answers married couple conversation | मराठी जोक : पत्नी म्हणाली, मी तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला, नवरा म्हणाला...

मराठी जोक : पत्नी म्हणाली, मी तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला, नवरा म्हणाला...

googlenewsNext

पत्नी- मी किती साधी होते.. तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला.. 
 

पती- म्हणजे..? फोटोही पाहिला नव्हतास..?
 

पत्नी- नाही ना... फोटोही पाहिला नव्हता.. आई बाबांनी सांगितलं अन् लग्नाला तयार झाले...
 

पती- अग हे तर काहीच नाही.. मी तुझ्यापेक्षाही साधा होतो.. तुझा फोटो पाहिला असतानाही नकार दिला नाही...

Web Title: Marathi Joke Wife said I decided to get married without seeing you husband answers married couple conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद