मराठी जोक : बायको म्हणाली मला हॉरर सिनेमा पाहायचाय, नवऱ्यानं दिला भन्नाट सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 04:17 PM2024-02-06T16:17:57+5:302024-02-06T16:18:11+5:30
हसा पोट धरुन...
बायको- मला सिनेमा पाहायचाय...
नवरा- मग टीव्ही सुरू कर.. बघ एखादा सिनेमा...
बायको- पण मला हॉरर सिनेमा पाहायचाय..
नवरा- बरं.. मग कपाटात ठेवलेली आपल्या लग्नाची सीडी घेऊन ये...