मराठी जोक : बायको म्हणाली, तुम्ही कधीच स्वत:साठी पान घेत नाही... असं का...?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 03:30 PM2024-01-13T15:30:22+5:302024-01-13T15:30:36+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Wife said you never take paan for yourself Why is that husband wife conversation joke | मराठी जोक : बायको म्हणाली, तुम्ही कधीच स्वत:साठी पान घेत नाही... असं का...?

मराठी जोक : बायको म्हणाली, तुम्ही कधीच स्वत:साठी पान घेत नाही... असं का...?

एक दाम्पत्य रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडतं..

नवऱ्याचं बायकोसाठी पान घेतलं..

नवरा कधीच स्वत:साठी पान घ्यायचा नाही.. त्यामुळे न राहवून बायकोनं विचारलं..

बायको- तुम्ही कधीच स्वत:साठी पान घेत नाही... असं का...?

नवरा- अगं माझ्या तोंडात पान नसलं तरी मला गप्प राहता येतं...

Web Title: Marathi Joke Wife said you never take paan for yourself Why is that husband wife conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद