Marathi Joke : एसीतून गरम हवेसाठी बायकोनं सांगितली कल्पना, नवऱ्यानं जोडले हात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 04:04 PM2024-07-01T16:04:59+5:302024-07-01T16:05:08+5:30
हसा पोट धरुन..
बायको- अहो, आपण एसी लावूया ना...
नवरा- हिवाळ्यात कशाला हवाय एसी..?
बायको- अहो, छान गरम हवा मिळेल ना..
नवरा- एसी आणि गरम हवा..? डोक्यावर पडली का तू..?
बायको- अहो, आपण एसी उलटू लाऊ.. थंड हवा बाहेर, गरम हवा आत...