मराठी जोक : नवरा झोपेत बोलत असल्याची तक्रार घेऊन महिला डॉक्टरकडे गेली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 03:27 PM2023-11-24T15:27:23+5:302023-11-24T15:27:37+5:30
हसा पोट धरुन...
महिला: डॉक्टर साहेब, माझे पती रात्री झोपेत बोलू लागले आहेत.. काय करू..?
डॉक्टर- त्यांना दिवसा बोलण्याची संधी द्या..